21 Days NO Sugar Challenge

No Sugar Challenge* कोणीही घेऊ शकतं

पण No Sugar Challenge course चा access फक्त Active Members साठी आहे (ज्यांची मेम्बरशिप active आहे. मेम्बरशिप संपली असेल किंवा pause केली असेल तर त्याना कोर्स access नाही)

या course चा access फक्त 21 दिवसांसाठी असेल. ज्यांनी 499/- भरून कोर्स घेतला आहे त्यांच्यासाठी lifetime access असेल   

12 Weeks Challenge मधे कमीत कमी 7 दिवस झाले पाहिजेत ( New Members साठी नंतर access नक्की मिळेल) कृपया हा फॉर्म भरा